दोन शेजारणी सकाळी एकमेकांशी बोलत असतात,
पहिली- काय ग...तुझा AJ सकाळी बाथरूम मध्ये टाळ्या का वाजवत असतो..???
दुसरी - हो ना..मला पण हल्ली तोच प्रश्न पडतो
.
.
....
(Aj त्या दोघींचे भाषण ऐकत असतो ---आणि मनात म्हणतो
...आता ह्यांना काय सांगाव...कि मी रोज सकाळी तंबाखू खात असतो ते...
0 comments:
Post a Comment